Versions
MRV तुझे राज्य सत्य आणि न्याय यावर वसलेले आहे. प्रेम आणि सत्य तुझ्या सिंहासनासमोर सेवक आहेत.
ERVMR तुझे राज्य सत्य आणि न्याय यावर वसलेले आहे. प्रेम आणि सत्य तुझ्या सिंहासनासमोर सेवक आहेत.
IRVMR निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत.
कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत.