Versions
MRV माझा सेवक दावीद मला सापडला आणि मी त्याला माझ्या खास तेलाने अभिषेक केला.
ERVMR माझा सेवक दावीद मला सापडला आणि मी त्याला माझ्या खास तेलाने अभिषेक केला.
IRVMR मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे;
मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे.