Versions
MRV माझे प्रेम त्या राजाचे सदैव रक्षण करेल त्याच्या बरोबरचा माझा करार कधीही संपणार नाही.
ERVMR माझे प्रेम त्या राजाचे सदैव रक्षण करेल त्याच्या बरोबरचा माझा करार कधीही संपणार नाही.
IRVMR मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील,
आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल.