Versions
MRV जो माणूस परमेश्वराचा आदर करतो त्याचे आयुष्य चांगले असते. आयुष्यात समाधानी असतो आणि त्याला संकटांची चिंता नसते.
ERVMR जो माणूस परमेश्वराचा आदर करतो त्याचे आयुष्य चांगले असते. आयुष्यात समाधानी असतो आणि त्याला संकटांची चिंता नसते.
IRVMR परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे;
आणि तो जीवनाकडे नेतो,
आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे,
आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही.