Versions
MRV जो माणूस खोटे बोलतो त्याला शिक्षा होईल. आणि जो खोटे बोलणे चालूच ठेवतो त्याचा सत्यानाश होईल.
ERVMR जो माणूस खोटे बोलतो त्याला शिक्षा होईल. आणि जो खोटे बोलणे चालूच ठेवतो त्याचा सत्यानाश होईल.
IRVMR खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,
पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल.