Versions
MRV जो माणूस दुसऱ्याबद्दल खोटे सांगेल त्याला शिक्षा होईल. तो माणूस खोटे सांगतो तो सुरक्षित राहाणार नाही.
ERVMR जो माणूस दुसऱ्याबद्दल खोटे सांगेल त्याला शिक्षा होईल. तो माणूस खोटे सांगतो तो सुरक्षित राहाणार नाही.
IRVMR खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,
आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही.