Versions
MRV पुष्कळांना राज्यकर्त्यांबरोबर मैत्री करायची असते आणि जो माणूस नजराणे देतो त्याच्याबरोबर तर सर्वांनाच मैत्री करायची असते.
ERVMR पुष्कळांना राज्यकर्त्यांबरोबर मैत्री करायची असते आणि जो माणूस नजराणे देतो त्याच्याबरोबर तर सर्वांनाच मैत्री करायची असते.
IRVMR उदार मनुष्यापासून पुष्कळ लोक मदतीसाठी विचारणा करतात;
आणि जो कोणी दान देतो त्याचा प्रत्येकजण मित्र आहे.