Bible Versions
Bible Books

:

1. आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला.
1. This H2088 is the book H5612 of the generations H8435 of Adam H121 . In the day H3117 that God H430 created H1254 man H120 , in the likeness H1823 of God H430 made H6213 he him;
2. देवाने त्यांस नर नारी असे उत्पन्न केले. देवाने त्यांस ज्या दिवशी उत्पन्न केले त्याच दिवशी देवाने त्यांस आशीर्वाद दिला त्यांस “आदाम” म्हणजे मनुष्य हे नाव दिले.
2. Male H2145 and female H5347 created H1254 he them ; and blessed H1288 them , and called H7121 H853 their name H8034 Adam H121 , in the day H3117 when they were created H1254 .
3. आदाम एकशेतीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरुपाचा म्हणजे हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
3. And Adam H121 lived H2421 a hundred H3967 and thirty H7970 years H8141 , and begot H3205 a son in his own likeness H1823 , after his image H6754 ; and called H7121 H853 his name H8034 Seth H8352 :
4. शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशें वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या.
4. And the days H3117 of Adam H121 after H310 he had begotten H3205 H853 Seth H8352 were H1961 eight H8083 hundred H3967 years H8141 : and he begot H3205 sons H1121 and daughters H1323 :
5. अशा रीतीने आदाम एकंदर नऊशेतीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
5. And all H3605 the days H3117 that H834 Adam H121 lived H2425 were H1961 nine H8672 hundred H3967 and thirty H7970 years H8141 : and he died H4191 .
6. शेथ एकशेंपाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश नांवाचा मुलगा झाला.
6. And Seth H8352 lived H2421 a hundred H3967 and five H2568 years H8141 , and begot H3205 H853 Enos H583 :
7. अनोशच्या जन्मानंतर शेथ आठशेंसात वर्षे जगला, त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
7. And Seth H8352 lived H2421 after H310 he begot H3205 H853 Enos H583 eight H8083 hundred H3967 and seven H7651 years H8141 , and begot H3205 sons H1121 and daughters H1323 :
8. शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
8. And all H3605 the days H3117 of Seth H8352 were H1961 nine H8672 hundred H3967 and twelve H8147 H6240 years H8141 : and he died H4191 .
9. अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान नावाचा मुलगा झाला;
9. And Enos H583 lived H2421 ninety H8673 years H8141 , and begot H3205 H853 Cainan H7018 :
10. केनान जन्मल्यानंतर अनोश आठशेंपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
10. And Enos H583 lived H2421 after H310 he begot H3205 H853 Cainan H7018 eight H8083 hundred H3967 and fifteen H2568 H6240 years H8141 , and begot H3205 sons H1121 and daughters H1323 :
11. अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
11. And all H3605 the days H3117 of Enos H583 were H1961 nine H8672 hundred H3967 and five H2568 years H8141 : and he died H4191 .
12. केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला महललेल नावाचा मुलगा झाला;
12. And Cainan H7018 lived H2421 seventy H7657 years H8141 , and begot H3205 H853 Mahalaleel H4111 :
13. महललेल झाल्यावर केनान आठशेंचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
13. And Cainan H7018 lived H2421 after H310 he begot H3205 H853 Mahalaleel H4111 eight H8083 hundred H3967 and forty H705 years H8141 , and begot H3205 sons H1121 and daughters H1323 :
14. केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
14. And all H3605 the days H3117 of Cainan H7018 were H1961 nine H8672 hundred H3967 and ten H6235 years H8141 : and he died H4191 .
15. महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला यारेद नावाचा मुलगा झाला;
15. And Mahalaleel H4111 lived H2421 sixty H8346 and five H2568 years H8141 , and begot H3205 H853 Jared H3382 :
16. यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेंतीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
16. And Mahalaleel H4111 lived H2421 after H310 he begot H3205 H853 Jared H3382 eight H8083 hundred H3967 and thirty H7970 years H8141 , and begot H3205 sons H1121 and daughters H1323 :
17. महललेल एकंदर आठशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
17. And all H3605 the days H3117 of Mahalaleel H4111 were H1961 eight H8083 hundred H3967 ninety H8673 and five H2568 years H8141 : and he died H4191 .
18. यारेद एकशें बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास हनोख नावाचा मुलगा झाला;
18. And Jared H3382 lived H2421 a hundred H3967 sixty H8346 and two H8147 years H8141 , and he begot H3205 H853 Enoch H2585 :
19. हनोख झाल्यावर यारेद आठशें वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
19. And Jared H3382 lived H2421 after H310 he begot H3205 H853 Enoch H2585 eight H8083 hundred H3967 years H8141 , and begot H3205 sons H1121 and daughters H1323 :
20. यारेद एकंदर नऊशे बासष्ट वर्षे जगला; त्या नंतर तो मरण पावला.
20. And all H3605 the days H3117 of Jared H3382 were H1961 nine H8672 hundred H3967 sixty H8346 and two H8147 years H8141 : and he died H4191 .
21. हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला;
21. And Enoch H2585 lived H2421 sixty H8346 and five H2568 years H8141 , and begot H3205 H853 Methuselah H4968 :
22. मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशें वर्षे देवाबरोबर चालला त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
22. And Enoch H2585 walked H1980 with H854 God H430 after H310 he begot H3205 H853 Methuselah H4968 three H7969 hundred H3967 years H8141 , and begot H3205 sons H1121 and daughters H1323 :
23. हनोख एकंदर तीनशें पासष्ट वर्षे जगला;
23. And all H3605 the days H3117 of Enoch H2585 were H1961 three H7969 hundred H3967 sixty H8346 and five H2568 years H8141 :
24. एके दिवशी हनोख देवाबरोबर चालत होता; नंतर तो नाहिसा झाला कारण देवाने त्याला नेले.
24. And Enoch H2585 walked H1980 with H854 God H430 : and he was not H369 ; for H3588 God H430 took H3947 him.
25. मथुशलह एकशे सत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख नावांचा मुलगा झाला;
25. And Methuselah H4968 lived H2421 a hundred H3967 eighty H8084 and seven H7651 years H8141 , and begot H3205 H853 Lamech H3929 :
26. लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशेंब्याऐंशी वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
26. And Methuselah H4968 lived H2421 after H310 he begot H3205 H853 Lamech H3929 seven H7651 hundred H3967 eighty H8084 and two H8147 years H8141 , and begot H3205 sons H1121 and daughters H1323 :
27. मथुशलह एकंदर नऊशें एकुणसत्तर वर्षे जगला; त्यानांतर तो मरण पावला.
27. And all H3605 the days H3117 of Methuselah H4968 were H1961 nine H8672 hundred H3967 sixty H8346 and nine H8672 years H8141 : and he died H4191 .
28. लामेख एकशें ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला;
28. And Lamech H3929 lived H2421 a hundred H3967 eighty H8084 and two H8147 years H8141 , and begot H3205 a son H1121 :
29. त्याने त्याचे नाव नोहा (म्हणजे विसावा) असे ठेवले. लामेख म्हाणाला, “देवाने भूमिला शाप दिल्यामुळे आपल्याला शेतकरी म्हणून खूप काष्ट करावे लागतात; परंतु नोहा आपल्याला विसावा देईल.”
29. And he called H7121 H853 his name H8034 Noah H5146 , saying H559 , This H2088 same shall comfort H5162 us concerning our work H4480 H4639 and toil H4480 H6093 of our hands H3027 , because of H4480 the ground H127 which H834 the LORD H3068 hath cursed H779 .
30. नोहा झाल्यावर लामेख पाचशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
30. And Lamech H3929 lived H2421 after H310 he begot H3205 H853 Noah H5146 five H2568 hundred H3967 ninety H8673 and five H2568 years H8141 , and begot H3205 sons H1121 and daughters H1323 :
31. लामेख एकंदर सातशें सत्याहत्तर वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
31. And all H3605 the days H3117 of Lamech H3929 were H1961 seven H7651 hundred H3967 seventy H7657 and seven H7651 years H8141 : and he died H4191 .
32. नोहा पाचशें वर्षांचा झाल्यावर त्याला शेम, हाम याफेथ नावाचे मुलगे झाले.
32. And Noah H5146 was H1961 five H2568 hundred H3967 years H8141 old H1121 : and Noah H5146 begot H3205 H853 Shem H8035 , H853 Ham H2526 , and Japheth H3315 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×