|
|
1. म्हणून मी, जो प्रभूमधील कैदी, (दास) तो तुम्हांला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल अशा प्रकारे राहा.
|
1. I G1473 therefore G3767 , the G3588 prisoner G1198 of G1722 the Lord G2962 , beseech G3870 you G5209 that ye walk G4043 worthy G516 of the G3588 vocation G2821 wherewith G3739 ye are called G2564 ,
|
2. नेहमी नम्रता, सौम्यता दाखवा. आणि सहनशीलतेने एकमेकांबरोबर प्रीतीने राहा.
|
2. With G3326 all G3956 lowliness G5012 and G2532 meekness G4236 , with G3326 longsuffering G3115 , forbearing G430 one another G240 in G1722 love G26 ;
|
3. शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करा.
|
3. Endeavoring G4704 to keep G5083 the G3588 unity G1775 of the G3588 Spirit G4151 in G1722 the G3588 bond G4886 of peace G1515 .
|
4. एक शरीर व एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे तुम्हालाही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलाविले होते.
|
4. There is one G1520 body G4983 , and G2532 one G1520 Spirit G4151 , even as G2531 ye are called G2564 in G1722 one G3391 hope G1680 of your G5216 calling G2821 ;
|
5. एक प्रभु, एक विश्वास, एक बाप्तिस्मा,
|
5. One G1520 Lord G2962 , one G3391 faith G4102 , one G1520 baptism G908 ,
|
6. एक देव आणि पिता जो सर्वांचा मालक आहे. जो प्रत्येक गोष्टीद्वारे कार्य करतो आणि जो प्रत्येकात आहे,
|
6. One G1520 God G2316 and G2532 Father G3962 of all G3956 , who G3588 is above G1909 all G3956 , and G2532 through G1223 all G3956 , and G2532 in G1722 you G5213 all G3956 .
|
7. ख्रिस्ताच्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणांस प्रत्येकाला कृपेचे विशेष दान दिले आहे.
|
7. But G1161 unto every G1538 one G1520 of us G2257 is given G1325 grace G5485 according G2596 to the G3588 measure G3358 of the G3588 gift G1431 of Christ G5547 .
|
8. यासाठीच पवित्र शास्त्र असे म्हणते.“जेव्हा तो उच्चस्थानी चढला, तेव्हा त्याने युद्धकैद्दांस आपणांबरोबर नेले आणि त्याने लोकांना देणग्या दिल्या.”स्तोत्र. 68:18
|
8. Wherefore G1352 he saith G3004 , When he ascended up G305 on G1519 high G5311 , he led captivity captive G162 G161 , and G2532 gave G1325 gifts G1390 unto men G444 .
|
9. आता, जेव्हा ते असे म्हणते, “वर चढला” तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या खालील प्रदेशात सुध्दा उतरला असाच होतो की नाही?
|
9. ( Now G1161 that G3588 he ascended G305 , what G5101 is G2076 it but G1508 that G3754 he also G2532 descended G2597 first G4412 into G1519 the G3588 lower G2737 parts G3313 of the G3588 earth G1093 ?
|
10. जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याला भरता याव्यात.
|
10. He that descended G2597 is G2076 the same G846 also G2532 that ascended up G305 far above G5231 all G3956 heavens G3772 , that G2443 he might fill G4137 all things G3956 .)
|
11. आणि त्याने स्वत:च काही लोकांना प्रेषित, इतर काही जणांना भविष्य सांगणारे सुवार्तिक, तर दुसन्यांना मेंढपाळ व शिक्षक असे होण्याची दाने दिली.
|
11. And G2532 he G846 gave G1325 some G3588 G3303 , apostles G652 ; and G1161 some G3588 , prophets G4396 ; and G1161 some G3588 , evangelists G2099 ; and G1161 some G3588 , pastors G4166 and G2532 teachers G1320 ;
|
12. ख्रिस्ताने त्या देणग्या देवाचे लोक सेवेच्या कार्यासाठी तयार करण्यास व आत्मिकरीतीने ख्रिस्ताचे शरीर सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या.
|
12. For G4314 the G3588 perfecting G2677 of the G3588 saints G40 , for G1519 the work G2041 of the ministry G1248 , for G1519 the edifying G3619 of the G3588 body G4983 of Christ G5547 :
|
13. आम्हा सर्वांना आमच्या पित्यातील एकत्वापणामुळे विश्वासाची आणि देवाच्या पुत्राविषयीच्या ज्ञानाची जाणीव होते आणि पूर्णत्वाची जी परिमाणे ख्रिस्ताने आणली आहेत त्या उच्चतेपर्यंत पोहोंचून परिपक्व मनुष्य होण्यासाठी आमची वाढ होते.
|
13. Till G3360 we all G3956 come G2658 in G1519 the G3588 unity G1775 of the G3588 faith G4102 , and G2532 of the G3588 knowledge G1922 of the G3588 Son G5207 of God G2316 , unto G1519 a perfect G5046 man G435 , unto G1519 the measure G3358 of the stature G2244 of the G3588 fullness G4138 of Christ G5547 :
|
14. हे असे आहे म्हणून यापूढे आपण लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने त्यांची लबाडी जी कपटयोजनेला महत्त्व देते, अशा प्रत्येक नव्या शिकवणुकीच्या वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत
|
14. That G2443 we henceforth be G5600 no more G3371 children G3516 , tossed to and fro G2831 , and G2532 carried about G4064 with every G3956 wind G417 of doctrine G1319 , by G1722 the G3588 sleight G2940 of men G444 , and G1722 cunning craftiness G3834 , whereby G4314 they lie in wait to deceive G3180 G4106 ;
|
15. त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने ख्रिस्तासारखे होण्यासाठी वाढावे. ख्रिस्त हा मस्तक आहे.
|
15. But G1161 speaking the truth G226 in G1722 love G26 , may grow up G837 into G1519 him G846 in all things G3956 , which G3739 is G2076 the G3588 head G2776 , even Christ G5547 :
|
16. ज्यावर सर्व शरीर आधारित आहे, ते आधार देणान्या प्रत्येक अस्थिबंधनाने जोडलेले आणि एकत्र बांधलेले असते. आणि प्रत्येक भाग त्याने जसे कार्य करायला पाहिजे तसे करतो, संपूर्ण शरीर वाढते व प्रीतीत बळकट होत जाते.
|
16. From G1537 whom G3739 the G3588 whole G3956 body G4983 fitly joined together G4883 and G2532 compacted G4822 by G1223 that which every G3956 joint G860 supplieth G2024 , according G2596 to the effectual working G1753 in G1722 the measure G3358 of every G1538 G1520 part G3313 , maketh G4160 increase G838 of the G3588 body G4983 unto G1519 the edifying G3619 of itself G1438 in G1722 love G26 .
|
17. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात सावध करतो: ज्याप्रमाणे विदेशी त्यांच्या मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका.
|
17. This G5124 I say G3004 therefore G3767 , and G2532 testify G3143 in G1722 the Lord G2962 , that ye G5209 henceforth walk not G3371 G4043 as G2531 G2532 other G3062 Gentiles G1484 walk G4043 , in G1722 the vanity G3153 of their G848 mind G3563 ,
|
18. त्यांची अंत:करणे अंधकारमय अशा स्थितीत आहेत आणि देवापासून जे जीवन येते त्यापासून ते वेगळे झाले आहेत. कारण ते अजाण आहेत, आणि त्याची अंत:करणे कठीण झाली आहेत.
|
18. Having the G3588 understanding G1271 darkened G4654 , being G5607 alienated G526 from the G3588 life G2222 of God G2316 through G1223 the G3588 ignorance G52 that is G5607 in G1722 them G846 , because G1223 of the G3588 blindness G4457 of their G846 heart G2588 :
|
19. त्यांना आता कशाचीच लाज वाटत नाही व त्यांनी स्वत:ला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेच्या सवयीला वाहून घेतले आहे.
|
19. Who G3748 being past feeling G524 have given themselves over G3860 G1438 unto lasciviousness G766 , to G1519 work G2039 all G3956 uncleanness G167 with G1722 greediness G4124 .
|
20. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्त शिकला नाही. आणि
|
20. But G1161 ye G5210 have not G3756 so G3779 learned G3129 Christ G5547 ;
|
21. मला यात काही शंका नाही की, तुम्ही त्याच्याविषयी ऐकले आहे. आणि येशूमध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे त्याचे अनुयायी म्हणून ते सत्य तुम्ही शिकला असाल.
|
21. If so be G1489 that ye have heard G191 him G846 , and G2532 have been taught G1321 by G1722 him G846 , as G2531 the truth G225 is G2076 in G1722 Jesus G2424 :
|
22. तुमच्या पूर्वीच्या जीवनाविषयी, तुम्हांला तुमच्या जुन्या मनुष्यापासून सुटका करुन घेण्यास शिकविले होते, जो मनुष्य फसवणुकीच्या इच्छेने अशुद्ध झाला आहे.
|
22. That ye G5209 put off G659 concerning G2596 the G3588 former G4387 conversation G391 the G3588 old G3820 man G444 , which is corrupt G5351 according G2596 to the G3588 deceitful G539 lusts G1939 ;
|
23. यासाठी तुम्ही अंत:करणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि
|
23. And G1161 be renewed G365 in the G3588 spirit G4151 of your G5216 mind G3563 ;
|
24. नवा मनुष्य तुम्ही धारण करावा, जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे.
|
24. And G2532 that ye put on G1746 the G3588 new G2537 man G444 , which after G2596 God G2316 is created G2936 in G1722 righteousness G1343 and G2532 true G225 holiness G3742 .
|
25. ‘म्हणून लबाडी करु नका! प्रत्येक व्यक्तीने त्याच्याबरोबरच्या व्यक्तीशी खरे तेच बोलावे.’
|
25. Wherefore G1352 putting away G659 lying G5579 , speak G2980 every man G1538 truth G225 with G3326 his G848 neighbor G4139 : for G3754 we are G2070 members G3196 one of another G240 .
|
26. ‘तुम्ही रागवा पण पाप करु नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा.
|
26. Be ye angry G3710 , and G2532 sin G264 not: let G3361 not G3361 the G3588 sun G2246 go down G1931 upon G1909 your G5216 wrath G3950 :
|
27. तुमचा पराभव करण्याची सैतानाला संधी देऊ नका.
|
27. Neither G3383 give G1325 place G5117 to the G3588 devil G1228 .
|
28. जो कोणी चोरी करीन असेल तर त्याने यापुढे चोरी करु नये. उलट, त्याने आपल्या हातांनी काम करावे यासाठी की जो कोणी गरजू असेल त्याला त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे.
|
28. Let him that stole G2813 steal G2813 no more G3371 : but G1161 rather G3123 let him labor G2872 , working G2038 with his hands G5495 the thing which is good G18 , that G2443 he may have G2192 to give G3330 to him that needeth G2192 G5532 .
|
29. तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो. यासाठी की, जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल.
|
29. Let no G3361 G3956 corrupt G4550 communication G3056 proceed G1607 out of G1537 your G5216 mouth G4750 , but G235 that G1536 which is good G18 to G4314 the G3588 use G5532 of edifying G3619 , that G2443 it may minister G1325 grace G5485 unto the G3588 hearers G191 .
|
30. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दु:खी करु नका. कारण तुम्ही आत्म्याबरोबर देवाची संपत्ती म्हणून तारणाच्या दिवसासाठी शिक्का मारलेले असे आहात.
|
30. And G2532 grieve G3076 not G3361 the G3588 Holy G40 Spirit G4151 of God G2316 , whereby G1722 G3739 ye are sealed G4972 unto G1519 the day G2250 of redemption G629 .
|
31. सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी.
|
31. Let all G3956 bitterness G4088 , and G2532 wrath G2372 , and G2532 anger G3709 , and G2532 clamor G2906 , and G2532 evil speaking G988 , be put away G142 from G575 you G5216 , with G4862 all G3956 malice G2549 :
|
32. एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.
|
32. And G1161 be G1096 ye kind G5543 one to another G240 G1519 , tenderhearted G2155 , forgiving G5483 one another G1438 , even G2532 as G2531 God G2316 for Christ's sake G1722 G5547 hath forgiven G5483 you G5213 .
|