|
|
1. देवा, माझे प्रार्थना गीत ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
|
1. To the chief Musician H5329 upon H5921 Neginah H5058 , A Psalm of David H1732 . Hear H8085 my cry H7440 , O God H430 ; attend unto H7181 my prayer H8605 .
|
2. मी कुठेही असलो कितीही अशक्त असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन. तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.
|
2. From the end H4480 H7097 of the earth H776 will I cry H7121 unto H413 thee , when my heart H3820 is overwhelmed H5848 : lead H5148 me to the rock H6697 that is higher H7311 than H4480 I.
|
3. तूच माझी सुरक्षित जागा आहेस. माझ्या शत्रूपासून माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस.
|
3. For H3588 thou hast been H1961 a shelter H4268 for me, and a strong H5797 tower H4026 from H4480 H6440 the enemy H341 .
|
4. तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे, जेथे तू माझे रक्षण करु शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची इच्छा आहे.
|
4. I will abide H1481 in thy tabernacle H168 forever H5769 : I will trust H2620 in the covert H5643 of thy wings H3671 . Selah H5542 .
|
5. देवा, मी तुला काही देण्याचे वचन दिले होते ते तू ऐकले होतेस परंतु तुझ्या उपासकांजवळ जे काही आहे ते तुझेच आहे.
|
5. For H3588 thou H859 , O God H430 , hast heard H8085 my vows H5088 : thou hast given H5414 me the heritage H3425 of those that fear H3373 thy name H8034 .
|
6. राजाला भरपूर आयुष्य दे त्याला कायमचे राहू दे.
|
6. Thou wilt prolong H3254 the king H4428 's life H3117 H5921 H3117 : and his years H8141 as H3644 many generations H1755 H1755 .
|
7. त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे. तुझ्या खऱ्या प्रेमाने तू त्याचे रक्षण कर.
|
7. He shall abide H3427 before H6440 God H430 forever H5769 : O prepare H4487 mercy H2617 and truth H571 , which may preserve H5341 him.
|
8. आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन. ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन.
|
8. So H3651 will I sing praise H2167 unto thy name H8034 forever H5703 , that I may daily H3117 H3117 perform H7999 my vows H5088 .
|