Versions
MRV शौल अहीमलेखाला म्हणाला, “अहीटूबच्या मुला, आता ऐक.”अहीमलेख म्हणाला, “आज्ञा. सरकार.”
ERVMR शौल अहीमलेखाला म्हणाला, “अहीटूबच्या मुला, आता ऐक.” अहीमलेख म्हणाला, “आज्ञा. सरकार.”
IRVMR तेव्हा शौलाने म्हटले, “अहीटूबाच्या मुला आता ऐक.” तो म्हणाला, “माझ्या प्रभू मी येथे आहे.”