Bible Versions
Bible Books

1 Kings 2:30 (AKJV) American King James Version

Versions

MRV   बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.”पण यवाबाने तेथेच मरण पत्करायला तयार असल्याचे सांगितले.तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्याला हे सांगितले.
ERVMR   बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.” पण यवाबाने तेथेच मरण पत्करायला तयार असल्याचे सांगितले. तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्याला हे सांगितले.
IRVMR   बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.” पण यवाब म्हणाला “मी येथेच मरेन.” तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्यास हे सांगितले यवाब म्हणतो मी वेदीपाशीच मरेन.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us