Bible Versions
Bible Books

1 Timothy 3:16 (AKJV) American King James Version

Versions

MRV   आणि आपल्या सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे.तो मानवी शरीरात दिसला; आत्म्याने तो नीतिमान ठरविला गेला, देवतूतांनी त्याला पाहीले होते; राष्ट्रांमध्ये तो गाजविला गेला. जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि स्वर्गामध्ये तो गौरवाने घेतला गेला.
ERVMR   आणि आपल्या सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. तो मानवी शरीरात दिसला; आत्म्याने तो नीतिमान ठरविला गेला, देवतूतांनी त्याला पाहीले होते; राष्ट्रांमध्ये तो गाजविला गेला. जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि स्वर्गामध्ये तो गौरवाने घेतला गेला.
IRVMR   सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे
तो देहात प्रकट झाला,
आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला,
तो देवदूतांच्या दृष्टीस पडला,
राष्ट्रांमध्ये गाजवला गेला,
जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला,
तो गौरवात वर घेतला गेला. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us