Bible Versions
Bible Books

2 Kings 8:13 (AKJV) American King James Version

Versions

MRV   हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र माणूस एक दुबळामाणूस या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!”अलीशा म्हणाल, “तू अरामचा राजा होणार असे परमेश्वराने मला वर्तवले आहे.”
ERVMR   हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र माणूस एक दुबळामाणूस या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!” अलीशा म्हणाल, “तू अरामचा राजा होणार असे परमेश्वराने मला वर्तवले आहे.”
IRVMR   हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र मनुष्य एक दुबळामनुष्य या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!” अलीशा म्हणाला, “तू अरामाचा राजा होणार असे परमेश्वराने मला सांगितले आहे.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us