Versions
MRV पण सरुवेचा मुलगा अबीशय म्हणाला, “परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले. तेव्हा त्याला ठारच करायला हवे.”
ERVMR पण सरुवेचा मुलगा अबीशय म्हणाला, “परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले. तेव्हा त्याला ठारच करायला हवे.”
IRVMR पण सरुवेचा मुलगा अबीशय म्हणाला, परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले तेव्हा त्यास ठारच करायला हवे.