Bible Versions
Bible Books

Ezekiel 46:22 (AKJV) American King James Version

Versions

MRV   चारी कोपऱ्यात लहान चौक होते. प्रत्येक चौक 40 हात (70 फूट) लांब 30 हात (52फूट 6 इंच) रुंद होता. चारी कोपरे सारख्या मापाचे होते.
ERVMR   चारी कोपऱ्यात लहान चौक होते. प्रत्येक चौक 40 हात (70 फूट) लांब 30 हात (52 फूट 6 इंच) रुंद होता. चारी कोपरे सारख्या मापाचे होते.
IRVMR   अंगणाच्या चारी कोपऱ्यात चाळीस हात लांब तीस हात रुंदीची आवारे होती. चारी कोपरे सारख्याच मापाचे होते.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us