Versions
MRV माझे वाद्य दु:खी गाणे गाण्यासाठीच लावले गेले आहे. माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.
ERVMR माझे वाद्य दु:खी गाणे गाण्यासाठीच लावले गेले आहे. माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.
IRVMR माझे वाद्य शोक गाण्यासाठीच लावले गेले आहे,
माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.” PE