Versions
MRV चांगले लोक प्रामाणिक नसलेल्यांचा तिरस्कार करतात. आणि दुष्ट लोक प्रामाणिक असलेल्यांचा तिरस्कार करतात.
ERVMR चांगले लोक प्रामाणिक नसलेल्यांचा तिरस्कार करतात. आणि दुष्ट लोक प्रामाणिक असलेल्यांचा तिरस्कार करतात.
IRVMR अप्रामाणीक मनुष्याचा धार्मिकाला वीट येतो;
आणि सरळमार्गी मनुष्याचा दुष्टाला वीट येतो. PE