Versions
MRV परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
ERVMR परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
IRVMR हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर,
हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?