Versions
MRV परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली. तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस.
ERVMR परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली. तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस.
IRVMR परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे.
माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते.