Versions
MRV नंतर देव दुसरी आज्ञा देतो आणि पुन्हा गरम वारे वाहू लागतात. बर्फ वितळायला लागते आणि पाणी वाहायला लागते.
ERVMR नंतर देव दुसरी आज्ञा देतो आणि पुन्हा गरम वारे वाहू लागतात. बर्फ वितळायला लागते आणि पाणी वाहायला लागते.
IRVMR तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो;
तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते.