Bible Versions
Bible Books

Psalms 148:13 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
ERVMR   परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
IRVMR   ही सर्व परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत,
कारण केवळ त्याचेच नाव उंचावलेले आहे;
आणि त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या आकाशाच्या वर पसरविले आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us