Versions
MRV जर त्या माणसाने कोणाला पैसे दिले असतील तर तो कर्जावर व्याज आकारत नाही. आणि तो निरपराध लोकांना त्रास देण्यासाठी पैसे घेणार नाही. जर कोणी त्या चांगल्या माणसाप्रमाणे वागला तर तो नेहमी देवाच्या जवळ राहील.
ERVMR This verse may not be a part of this translation
IRVMR जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही,
जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही.
तो, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही. PE