Versions
MRV देव खरोखच स्वर्गात आहे आणि तो आपल्यावर नजर ठेवतो. देवाला शोधणाऱ्या शहाण्या लोकांच्या शोधात देव आहे.
ERVMR देव खरोखच स्वर्गात आहे आणि तो आपल्यावर नजर ठेवतो. देवाला शोधणाऱ्या शहाण्या लोकांच्या शोधात देव आहे.
IRVMR देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की,
जर तेथे कोणी समजदार आहे,
आणि जो देवाचा शोध घेतो.