Bible Versions
Bible Books

Psalms 53:6 (AKJV) American King James Version

Versions

MRV   सियोनातून इस्राएलला कोण विजय मिळवून देईल? देव त्यांना विजय मिळवण्यात मदत करेल, देव त्याच्या माणासांना हद्दपारीतून परत आणेल याकोबाला हर्ष होईल आणि इस्राएलखूप आनंदी होईल.
ERVMR   सियोनातून इस्राएलला कोण विजय मिळवून देईल? देव त्यांना विजय मिळवण्यात मदत करेल, देव त्याच्या माणासांना हद्दपारीतून परत आणेल याकोबाला हर्ष होईल आणि इस्राएलखूप आनंदी होईल.
IRVMR   अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो!
जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील,
तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल! PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us