Versions
MRV मी देवाला मदतीसाठी जोरात हाक मारली, देवा मी तुझी प्रार्थना करतो. माझ्याकडे लक्ष दे.
ERVMR मी देवाला मदतीसाठी जोरात हाक मारली, देवा मी तुझी प्रार्थना करतो. माझ्याकडे लक्ष दे.
IRVMR {देवाच्या महत्कृत्यांच्या स्मरणाने समाधान} PS मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन;
मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन आणि माझा देव माझे ऐकेल.