Versions
MRV देवा, तू खोल पाण्यातून चाललास. तू खोल समुद्र ओलांडलास, पण तुझे पाऊल कुठेही उमटले नाही.
ERVMR देवा, तू खोल पाण्यातून चाललास. तू खोल समुद्र ओलांडलास, पण तुझे पाऊल कुठेही उमटले नाही.
IRVMR समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या,
पण तुझ्या पावलाचे ठसे कोठेही दिसले नाहीत.