Versions
MRV आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा, इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
ERVMR आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा, इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
IRVMR {देवाचा चांगुलपणा व इस्त्राएलाचा बंडखोरपणा} PS देव जो आमचे सामर्थ्य, त्यास मोठ्याने गा;
याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा.