Versions
MRV तुम्ही लोक संकटात होता. तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली. मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले. मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”
ERVMR तुम्ही लोक संकटात होता. तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली. मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले. मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”
IRVMR तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली;
मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले;
मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.