Versions
MRV देव देवांच्या सभेत उभा राहातो. तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
ERVMR देव देवांच्या सभेत उभा राहातो. तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
IRVMR {विपरीत न्यायाला दूषण देणे} PS देव दैवी मंडळीत उभा आहे,
तो देवांच्यामध्ये * स्वर्गीय जनांमध्ये न्याय देतो.