Versions
MRV मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो आणि ते प्रमाणिक नव्हते हे मला माहीत आहे. त्या लोकांनी माझी शिकवण आचरणात आणायचे नाकारले.
ERVMR मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो आणि ते प्रमाणिक नव्हते हे मला माहीत आहे. त्या लोकांनी माझी शिकवण आचरणात आणायचे नाकारले.
IRVMR चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो,
आणि म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे आहेत;
त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत ‡ त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत .