Versions
MRV त्याच्या समोर सुंदर तेजोवलय असते. देवाच्या पवित्र मंदिरात शक्ती आणि सौंदर्य असते.
ERVMR त्याच्या समोर सुंदर तेजोवलय असते. देवाच्या पवित्र मंदिरात शक्ती आणि सौंदर्य असते.
IRVMR वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत.
सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.