Bible Versions
Bible Books

Amos 1:5 (AKJV) American King James Version

Versions

MRV   “मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे बसणाऱ्याचा मी नाश करीन. बेथ-एदेन राजदंडधारी राजाला मी नष्ट करीन. अरामाच्या लोकांचा पराभव होईल लोक त्यांना कीर देशात नेतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
ERVMR   “मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे बसणाऱ्याचा मी नाश करीन. बेथ-एदेन राजदंडधारी राजाला मी नष्ट करीन. अरामाच्या लोकांचा पराभव होईल लोक त्यांना कीर देशात नेतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
IRVMR   मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे गज मोडून टाकीन,
आणि बेथ-एदेनाच्या घरातून राजदंड धरणारा आवेनाच्या खोऱ्यात राहणारा राजा यांचा पराभव करीन.
आणि अरामी लोक कीर येथे पाडवपणांत जातील.”
असे परमेश्वर म्हणतो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us