Versions
MRV “मानवपुत्रा, इस्राएल देशाबद्दल लोक पुढील गीत का म्हणतात?संकटे लवकर येणार नाहीत.दृष्टान्त खरे होणार नाहीत.
ERVMR “मानवपुत्रा, इस्राएल देशाबद्दल लोक पुढील गीत का म्हणतात? संकटे लवकर येणार नाहीत. दृष्टान्त खरे होणार नाहीत.
IRVMR मानवाच्या मुला, इस्राएलाच्या भूमीत जी तुझी प्रसिध्द म्हण आहे, प्रदीर्घ दिवसात सर्व दृष्टांत वायफळ ठरतील.