Bible Versions
Bible Books

Ezekiel 40:29 (AKJV) American King James Version

Versions

MRV   दक्षिणेकडच्या दाराजवळच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच होते. दाराच्या द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते. त्यांच्या सर्व बाजूंनी द्वारमंडप होते.
ERVMR   दक्षिणेकडच्या दाराजवळच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच होते. दाराच्या द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. दार 50 हात (87 फूट 6 इंच) लांब 25 हात (43 फूट 9 इंच) रुंद होते. त्यांच्या सर्व बाजूंनी द्वारमंडप होते.
IRVMR   त्याप्रमाणेच त्याने त्याच्या चौक्या, खांब त्यावरल्या कमानी ही मापली, ती तेवढीच भरली; त्यास सभोवतालच्या कमानींना अरुंद खिडक्या होत्या; त्यांची लांबी पन्नास हात रुंदी पन्नास हात भरली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us