Versions
MRV त्या मुलास जन्म देताना राहेल मरण पावली परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनओनी’ असे ठेवले; परंतु याकोबाने त्याचे नांव बन्यामीन’ असे ठेवले.
ERVMR त्या मुलास जन्म देताना राहेल मरण पावली परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनओनी’ असे ठेवले; परंतु याकोबाने त्याचे नांव बन्यामीन’ असे ठेवले.
IRVMR त्या मुलाला जन्म देताना राहेल मरण पावली, परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेन † अर्थ-माझ्या दुःखाचा पुत्र ओनी असे ठेवले, परंतु त्याच्या वडिलाने त्याचे नाव बन्यामीन ‡ अर्थ-माझ्या शक्तीचा पुत्र असे ठेवले.