Bible Versions
Bible Books

Genesis 37:9 (AKJV) American King James Version

Versions

MRV   नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “मला आणखी एक स्वप्न पडले; सूर्य चंद्र अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केलेले पाहिले.”
ERVMR   नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “मला आणखी एक स्वप्न पडले; सूर्य चंद्र अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केलेले पाहिले.”
IRVMR   नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले: सूर्य, चंद्र अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केले.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us