Bible Versions
Bible Books

Genesis 3:6 (AKJV) American King James Version

Versions

MRV   स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले खाल्ले. तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले त्याने ते खाल्ले.
ERVMR   स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले खाल्ले. तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले त्याने ते खाल्ले.
IRVMR   आणि स्त्रीने पाहिले की, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले डोळ्यांना आनंद देणारे शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे दिले त्याने ते खाल्ले. PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us