Bible Versions
Bible Books

Hosea 7:6 (AKJV) American King James Version

Versions

MRV   लोक कट रचतात. त्यांची मने तापलेल्या भट्टीप्रमाणे उत्तेजित होऊन जळतात. त्यांच्या मनातील खळबळ रात्रभर जळत राहाते. आणि सकाळी ती अतितप्त विस्तवाप्रमाणे होते.
ERVMR   लोक कट रचतात. त्यांची मने तापलेल्या भट्टीप्रमाणे उत्तेजित होऊन जळतात. त्यांच्या मनातील खळबळ रात्रभर जळत राहाते. आणि सकाळी ती अतितप्त विस्तवाप्रमाणे होते.
IRVMR   भट्टीसारख्या हृदयाने ते कपटी
आणि फसव्या योजना करतात.
त्यांचा राग रात्रभर अग्नीसारखा धुमसतो,
आणि सकाळी धगधगणाऱ्या आग्नीसारखा जळतो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us