Bible Versions
Bible Books

Isaiah 19:23 (AKJV) American King James Version

Versions

MRV   त्या वेळी मिसर ते अश्शूर असा महामार्ग असेल. त्यामुळे मिसर अश्शूर त्यांच्यामधे ये-जा होईल. मिसर अश्शूरच्या बरोबरीने वागेल.
ERVMR   त्या वेळी मिसर ते अश्शूर असा महामार्ग असेल. त्यामुळे मिसर अश्शूर त्यांच्यामधे ये-जा होईल. मिसर अश्शूरच्या बरोबरीने वागेल.
IRVMR   त्या दिवसात मिसरातून अश्शूराकडे महामार्ग होईल आणि अश्शूरी मिसरात मिसरी अश्शूरात येईल; आणि मिसरी अश्शूऱ्यांच्या बरोबर उपासना करतील. PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us