Bible Versions
Bible Books

Isaiah 40:26 (AKJV) American King James Version

Versions

MRV   आकाशाकडे पाहा. हे तारे कोणी निर्मिले? ही आकाशातील ‘सेना’ कोणाची निर्मिती आहे. प्रत्येक ताऱ्याला त्याच्या नावाने कोण ओळखतो? खरा देव फार बलवान सामर्थ्यवान आहे. म्हणून त्यातील एकही तारा हरवत नाही.”
ERVMR   आकाशाकडे पाहा. हे तारे कोणी निर्मिले? ही आकाशातील ‘सेना’ कोणाची निर्मिती आहे. प्रत्येक ताऱ्याला त्याच्या नावाने कोण ओळखतो? खरा देव फार बलवान सामर्थ्यवान आहे. म्हणून त्यातील एकही तारा हरवत नाही.”
IRVMR   आकाशाकडे वर पाहा! हे सर्व तारे कोणी निर्माण केले आहेत?
तो त्याच्या निर्मीतीचे मार्गदर्शन करून बाहेर नेतो आणि त्या सर्वांना नावाने बोलावतो.
त्याच्या सामर्थ्याच्या महानतेमुळे आणि प्रबळ सत्ताधीश आहे म्हणून, त्यातला एकही उणा नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us