Versions
MRV मी परमेश्वर तुमचा तारणारा, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो,“मीच परमेश्वर तुमचा देव आहे. मी तुम्हाला सत्कृत्ये करायला शिकवितो. तुम्ही कोणत्या मार्गाने जावे ह्याचे मी मार्गदर्शन करतो.
ERVMR मी परमेश्वर तुमचा तारणारा, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “मीच परमेश्वर तुमचा देव आहे. मी तुम्हाला सत्कृत्ये करायला शिकवितो. तुम्ही कोणत्या मार्गाने जावे ह्याचे मी मार्गदर्शन करतो.
IRVMR जो तुझा खंडून घेणारा, इस्राएलचा पवित्र परमेश्वर असे म्हणतो,
मी परमेश्वर तुझा देव, जो तुम्हास यशस्वी होण्यासाठी शिकवतो,
ज्या मार्गात तू चालावे त्यामध्ये जो तुला चालवतो.