Bible Versions
Bible Books

Isaiah 52:13 (AKJV) American King James Version

Versions

MRV   “माझ्या सेवकाकडे पाहा. तो नक्कीच यशस्वी होईल.त्याला अतिशय महत्व येईल. भविष्यात लोक त्याचा आदर करतील. त्याला मान देतील.
ERVMR   “माझ्या सेवकाकडे पाहा. तो नक्कीच यशस्वी होईल. त्याला अतिशय महत्व येईल. भविष्यात लोक त्याचा आदर करतील. त्याला मान देतील.
IRVMR   {परमेश्वराच्या सेवकाचा दुःखभोग} PS माझ्या सेवकाकडे पाहा. तो सुज्ञपणे व्यवहार करणार आणि यशस्वी होणार.
तो उंचावला जाईल आणि उंच थोर होईल.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us