Bible Versions
Bible Books

Jeremiah 23:9 (AKJV) American King James Version

Versions

MRV   संदेष्ट्यांना संदेश: मी फार दु:खी आहे. माझे हृदय विदीर्ण झाले आहे. माझी सर्व हाडे धरधरत आहेत. माझी (यिर्मयाची) स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे. का? परमेश्वरामुळे त्याच्या पवित्र शब्दांमुळे.
ERVMR   संदेष्ट्यांना संदेश: मी फार दु:खी आहे. माझे हृदय विदीर्ण झाले आहे. माझी सर्व हाडे धरधरत आहेत. माझी (यिर्मयाची) स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे. का? परमेश्वरामुळे त्याच्या पवित्र शब्दांमुळे.
IRVMR   {खोट्या संदेष्ट्यांचा निषेध} PS संदेष्ट्यांबद्दल माझे हृदय माझ्या आत तुटले आहे आणि माझी सर्व हाडे थरथरत आहेत. कारण परमेश्वर त्याच्या पवित्र वचनांमुळे,
माझी स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे.
ज्यावर द्राक्षरस हावी झाले आहे,
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us