Bible Versions
Bible Books

Jeremiah 8:7 (AKJV) American King James Version

Versions

MRV   आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनासुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. करकोचे, पारवे, निळवी सारस ह्यांना नवीन घरट्यात केव्हा यायचे ते समजते. पण माझ्या लोकांना, देवाला त्यांच्याकडून काय हवे आहे ते कळत नाही.
ERVMR   आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनासुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. करकोचे, पारवे, निळवी सारस ह्यांना नवीन घरट्यात केव्हा यायचे ते समजते. पण माझ्या लोकांना, देवाला त्यांच्याकडून काय हवे आहे ते कळत नाही.
IRVMR   आकाशातील करकोचीसुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. पारवे, निळवी सारस ह्यांना आपल्या येण्याचा समय माहीत आहे
पण माझ्या लोकांस, परमेश्वराचे वचन माहीत नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us