Versions
MRV माझे आयुष्य जवळ जवळ संपले आहे, म्हणून तू मला एकटे सोड. जिथून कुणीही परत येत नाही तिथे म्हणजे अंधार आणि मृत्यूच्या जागी जाण्यापूर्वी जो काही थोडा वेळ माझ्यासाठी उरला आहे त्याचा मला उपभोग घेऊ दे.
ERVMR This verse may not be a part of this translation
IRVMR माझे आयुष्याचे दिवस थोडे नाहीत काय? म्हणून तू मला एकटे सोड.