Versions
MRV दुष्ट माणूस त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल. त्याला भयाच्या राजापुढे हजर करण्यासाठी दूर नेले जाईल.
ERVMR दुष्ट माणूस त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल. त्याला भयाच्या राजापुढे हजर करण्यासाठी दूर नेले जाईल.
IRVMR त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल.
त्यास भयाच्या राजापुढे हजर करण्यासाठी दूर नेले जाईल.