Versions
MRV देवाला चंद्र सुध्दा तेजोमय आणि पवित्र वाटत नाही. देवाच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.
ERVMR देवाला चंद्र सुध्दा तेजोमय आणि पवित्र वाटत नाही. देवाच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.
IRVMR पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही.
त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.