Bible Versions
Bible Books

Job 34:37 (AKJV) American King James Version

Versions

MRV   ईयोब त्याच्या पापात बंडाची भर घालीत आहे. ईयोब इथे आपल्यासमोर बसून आपला अपमान करतो आहे आणि देवाची थट्टा करतो आहे.”
ERVMR   ईयोब त्याच्या पापात बंडाची भर घालीत आहे. ईयोब इथे आपल्यासमोर बसून आपला अपमान करतो आहे आणि देवाची थट्टा करतो आहे.”
IRVMR   त्याच्या पापात त्याने आणखी बंडाची भर घातली आहे.
तो टाळी वाजवितो आमच्या मध्ये थट्टा करतो
देवाविरूद्ध अनेक शब्द बोलतो.” PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us