Versions
MRV जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांना राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव मान देतो.
ERVMR जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांना राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव मान देतो.
IRVMR जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो.
तो चांगल्या लोकांस राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव उंच करतो.